विठ्ठल रखुमाई, जय-जय, विठ्ठल रखुमाई
विठ्ठल रखुमाई, जय-जय, विठ्ठल रखुमाई
विठ्ठल रखुमाई, जय-जय, विठ्ठल रखुमाई
होईन भिकारी पंढरीचा वारकरी
होईन भिकारी पंढरीचा वारकरी
हाची माझा नेम धर्म मुखी विठोबाचे नाम
होईन भिकारी पंढरीचा वारकरी
हेची माझी उपासना लागेन संतांच्या चरणा
हो, हेची माझी उपासना लागेन संतांच्या चरणा
तुका म्हणे देवा हेची माझी थोडी सेवा
होईन भिकारी पंढरीचा वारकरी
होईन भिकारी पंढरीचा वारकरी
होईन भिकारी पंढरीचा वारकरी
अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य देवमृत्विजम् होतारं रत्नधातमम्
अग्निः पूर्वेभिर्ऋषिभिरीड्यो नूतनैरुत
हेची व्हावी माझी आस जन्मो-जन्मी तुझा दास
हेची व्हावी माझी आस जन्मो-जन्मी तुझा दास
पंढरीचा वारकरी वारी चुको ने दे हरी
हेची व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास
संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा सुकाळ
चंद्र भागे स्नान तुका मागे हेची दान
हेची व्हावी माझी आस जन्मो-जन्मी तुझा दास
हेची व्हावी माझी आस जन्मो-जन्मी तुझा दास
जय, जय राम-कृष्ण-हरी, जय, जय राम-कृष्ण-हरी
जय, जय राम-कृष्ण-हरी, जय, जय राम-कृष्ण-हरी
जय, जय राम-कृष्ण-हरी, जय, जय राम-कृष्ण-हरी
जय, जय राम-कृष्ण-हरी, जय, जय राम-कृष्ण-हरी
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म
भेदाभेद भ्रम हा मंगळा, हा मंगळा
आईका जी तुम्ही भक्त भागवत
आईका जी तुम्ही भक्त भागवत
कराल ते हित सत्य करा, सत्य करा
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म
कोणा ही जिवाचा न घडावा मत्सर
कोणा ही जिवाचा न घडावा मत्सर
वर्म सर्वेश्वरपूजनाचे, वर्म सर्वेश्वरपूजनाचे
तुका म्हणे एका देहाचे अवयव
तुका म्हणे एका देहाचे अवयव
सुख-दुःख जीव भोग पावे, भोग पावे
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म
उठाउठी अभिमान
उठाउठी अभिमान
जाय ऐसे स्थळ कोण?
जाय ऐसे स्थळ कोण?
तें या पंढरीस घडे
तें या पंढरीस घडे
खळां पाझरी रोकडे
खळां पाझरी रोकडे
खळां पाझरी रोकडे
तुका म्हणे काला कोठें अभेद देखिला
तुका म्हणे काला कोठें अभेद देखिला
वाराणसी गया पाहिली द्वारिका
वाराणसी गया पाहिली द्वारिका
परि नये तुका पंढरीचा
परि नये तुका पंढरीचा
पंढरीसी नाही कोणा अभिमान
पंढरीसी नाही कोणा अभिमान
पायां पडे जन एकमेकां
पायां पडे जन एकमेकां
पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग
पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग
पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग
पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग
पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग
पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग
पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग
पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग
Поcмотреть все песни артиста