काळ हले वर्ष सरे, बालपण दूर मागे
काळ हले वर्ष सरे, बालपण दूर मागे
पेलणारे रुंद बाहू, जगण्यात पाय उभे
पेलणारे रुंद बाहू, जगण्यात पाय उभे
काळजाची घालमील नात्यामधी रुणझुण
तोरणाच्या उंबऱ्यातं कणकणाची खिनकीन
वेल जाई मांडवालं, हात हले निरोपालं
चल रं गड्या व्यापाराला, पैका अडका हुदिनाला
चल रं गड्या व्यापाराला, पैका अडका हुदिनाला
गण्या-मन्या-तुका, संतु-दामा-पका
गण्या-मन्या-तुका, संतु-दामा-पका
गण्या-मन्या-तुका, संतु-दामा-पका
घुमताना मनी पावा झाड बोले या बादानी
हो, घुमताना मनी पावा झाड बोले या बादानी
तोच घाट, तीच वाट, नफा-तोटा, आमदानी
कधी तेजी, कधी पडं, मापं पुरे हिशेबाला
सचोटीचं देणं-घेणं...
हा, सचोटीचं देणं-घेणं, वारा सांगी बोलबाला
जिंदगानी मानाला, सूर्यमारू का खोटीला?
चल रं गड्या व्यापाराला, पैका अडका हुदिनाला
गण्या-मन्या-तुका, संतु-दामा-पका
गण्या-मन्या-तुका, संतु-दामा-पका
गण्या-मन्या-तुका, संतु-दामा-पका
Поcмотреть все песни артиста