दाटले धुके ऋतू हा सुखाचा श्वास तू या अंतरीचा वेडेपिसे मन माझे सावरेना मनातला काहूर हा साहवेना वेडेपिसे मन माझे सावरेना मनातला काहूर हा साहवेना नयनी तुझ्या ओलावला प्रीतीचा झरा जीव मोहरला कावरा, होई बावरा दाटले धुके... ♪ तू मभाचा थेंब पहिला मिळूनी येशी सागरा प्रेमवेड्या सागराचा गुंतलेला भोवरा साथ दे रे या जीवाला स्पर्श हा तुझा हवा तुझीच मी अन तूच माझा पौर्णिमेचा चांदवा वेडेपिसे मन माझे सावरेना मनातला काहूर हा साहवेना वेडेपिसे मन माझे सावरेना मनातला काहूर हा साहवेना नयनी तुझ्या ओलावला प्रीतीचा झरा जीव मोहरला कावरा, होई बावरा दाटले धुके ऋतू हा सुखाचा श्वास तू या अंतरीचा ♪ प्रीतिच्या सरी आता लागल्या ह्या अंबरा हो, शोधूनी उतरू कसा भावनांचा उंबरा? प्रीतिच्या सरी आता लागल्या ह्या अंबरा शोधूनी उतरू कसा भावनांचा उंबरा? नयनी तुझ्या ओलावला प्रीतीचा झरा जीव मोहरला कावरा, होई बावरा दाटले धुके ऋतू हा सुखाचा श्वास तू या अंतरीचा