Kishore Kumar Hits

Sagar Janardhan - Raya текст песни

Исполнитель: Sagar Janardhan

альбом: Raya


गुंतला तुझ्यात हा जीव बावरा
पिरमाचा साज चेडी हा गारवा
रे सख्या पिरमाचा साज चेडी हा गारवा
जीव माझा तुझ्या मंदी
श्वास तुझा उरा मंदी
झालेया मी वेडी तू माझी जिंदगाणी
First time तुला जवा भेटला
सुर हा नवा मनी छेडला
First time तुला जवा भेटला
सुर हा नवा मनी छेडला
नसता जरी जवळ ये पोरा
तुझाच भास हा हाती धवला
जीव माझ्या तुझ्या मंदी
श्वास तुझा ऊरा मंदी
झालिया मी वेडी राया
मी तुझी जिंदगाणी
रोज याद ही तुझी र छेळते
जगण्या तुझ्या विना दूर वाटते
रोज याद ही तुझी र छेळते
जगण्या तुझ्या विना दूर वाटते
असला तरी तू दूर सजणा
फिकर ही तुझी मला सतावते
तुझ्या विना जगू कसा
कद्यावरी मला सोडला
तुझ्या विना.हाय मी अधुरा
जीव माझ्या तुझ्या मंदी
श्वास तुझा उरा मंदी
तुकडा तू काळजाचा माझी जीनगानी

Поcмотреть все песни артиста

Другие альбомы исполнителя

Похожие исполнители