येता-जाता तिची माझी भेट होई ना आरश्यात बघून नुसतं दिस जाईना येता-जाता तिची माझी भेट होई ना आरश्यात बघून नुसतं दिस जाईना बर नाही वाटतय hey वागणं येते म्हणतेस झुरत ठेवणं भिंगली ती अंगातन, झिगली ती उरात सांगा जरा कोणी हिला, गेलोया मी कोमात उठता-बसता घोर लागला बाई या-या वाड्यावर या बाई या-या वाड्यावर या ना या-या वाड्यावर या बाई (या-या-या-या) वाड्यावर या (या-या-या-या) वाड्यावर या बाई (या-या-या-या) वाड्यावर या बाई (या-या-या-या) वाड्यावर या बाई (या-या-या-या) वाड्यावर या फुलवी पिरमाचा नजरेन बहर झालंय गावात एक तुझं शहर लगिन बाशिंग साऱ्यांनी बांधलंय पर तुझ्या, हो मंधी सारचं थांबलय नुसत्या जीवास जिव लागना काय करू कुठं माझं ध्यान लागेना? बरं! तुझं वाटतं मधाळ बोलणं नुसतं लाजू आन गाली हसन रंग तुझा आगळा छंद! हा लागला मौसम जगण्याचा तुझ्यात घावला तुझ आणि माझं पर सूत जुळना बाई या-या वाड्यावर या बाई या-या वाड्यावर या ना या-या वाड्यावर या बाई (या-या-या-या) वाड्यावर या (या-या-या-या) वाड्यावर या बाई (या-या-या-या) वाड्यावर या बाई (या-या-या-या) वाड्यावर या बाई (या-या-या-या) वाड्यावर या बाई वाड्यावर चला (चला-चला-चला) बाई बा... बा किती हाक मारायची? अव... वा... वा वाड्यावर चला चढलाय इश्काचा चा तुझा ह्यो fivar झालेत, गावात समदेच लव्हर चालना औषध कुठली, बी दुवा गं वाढलेत heart bit, तूच माझी दवा गं माग-माग तुझ्या जीव पळू लागला रंग ह्यो रातीला चढू लागला मुखडा 'चंद्राचा' hay गं तुझा तीळ-तीळ जीव, माझा जळू लागला तुझा-माझा सोहळा चल करू साजरा चल धर हात माझा, तू माझी दिलबरा तुझी नि माझी, पर गाठ जमेना बाई या वाड्यावर या बाई या-या ना वाड्यावर या बाई या आर येना वाड्यावर या बाई (या-या-या-या) वाड्यावर या बाई (या-या-या-या) वाड्यावर या बाई (या-या-या-या) वाड्यावर या बाई या-या वाड्यावर या बाई या