आता माझा रंग झाला जळागत आता माझा रंग झाला जळागत केशर काजळ ज्याचे-त्याचे डोकावता कोणी पाहते स्वरूप डोकावता कोणी पाहते स्वरूप सुरूप कुरूप ज्याचे-त्याचे आता माझा रंग झाला जळागत केशर काजळ ज्याचे-त्याचे ♪ वाहीन शर्करा विषाचेही धर्म मागे उभे कर्म ज्याचे-त्याचे वाहीन शर्करा विषाचेही धर्म मागे उभे कर्म ज्याचे-त्याचे होईन साजरा पळीत पेल्यात होईन साजरा पळीत पेल्यात पेलणारे हात ज्याचे-त्याचे आता माझा रंग झाला जळागत केशर काजळ ज्याचे-त्याचे ♪ रुजे विषवल्ली, रुजेल तुळस रुजे विषवल्ली, रुजेल तुळस शिंपणारे हात ज्याचे-त्याचे माझे तर आता जळागत अंग माझे तर आता जळागत अंग धावते निसंग सागराशी आता माझा रंग झाला जळागत केशर काजळ ज्याचे-त्याचे डोकावता कोणी पाहते स्वरूप सुरूप कुरूप ज्याचे-त्याचे केशर काजळ ज्याचे-त्याचे शिंपणारे हात ज्याचे-त्याचे