डोंगराच्या वाटेनं कोण मयना हिंडते? मयना हिंडते, तिच्या राघुले धुंडते ♪ डोंगराच्या वाटेनं कोण मयना हिंडते? मयना हिंडते, तिच्या राघुले धुंडते (कोण मयना हिंडते, तिच्या राघुले धुंडते) संध्याकाळच्या पाह्यारी त्यांची होई भेट-गाठी जन्मा-जन्मीची कशी जुळलीया नाती (जन्मा-जन्मीची कशी जुळलीया नाती) ♪ (मयना झाली येडी-पिसी तिची उबगली काया) (हा खेळ कुण्या नियतीचा कळली ना माया) (कोई मोकळे हे केस जशा मिरगाच्या धारा) (हिच्या सुगंधाने कसा भुलला हा वारा) मयना झाली येडी-पिसी तिची उबगली काया हा खेळ कुण्या नियतीचा कळली ना माया कोई मोकळे हे केस जश्या मिरगाच्या धारा हिच्या सुगंधाने कसा भुलला हा वारा (वारा, वारा, वारा) राघू येता उशिरानं... राघू येता उशिरानं मयना त्याच्याशी भांडते त्याच्याशी भांडते, तिच्या राघुला धुंडते ♪ (डोंगराच्या वाटेनं कोण मयना हिंडते?) (मयना हिंडते, तिच्या राघुले धुंडते) (संध्याकाळच्या पाह्यारी त्याची होई भेट-गाठी) (जन्मा-जन्मीची कशी जुळलीया नाती)