गेली तर गेली तू येऊ नको परत मला पण आता काय फरक नाही पडत True love तुझ्यासाठी timepass तुला काय वाटायचं मला नाही कळत Boyfriend गोरा तुझा JUST LIKE A SHEAMUS बेस्ट FRIEND बेस्ट FRIEND बोलायची त्याला तो आज तुझा बॉयफ्रेंड गजब RELATION है बाबू तेरे बिना मर जाऊंगी इतना तेरा प्यार था मुझसे तो आज क्यू तेरा है बदला नजरिया हा मेरी छमिया क्या रहे गयी मेरे प्यार मेंरे प्यार मे कमिया हा मेरी छमिया बतादे ना जरा क्या रहे गयी मेरे प्यार मेंरे प्यार मे कमिया हा मेरी छमिया मेरी कहानि मेरी जुबानी सबको बतानी है आज मेरा ही दोस्त और मेरी ही बंदी पिछेसे पकडे थे हात मगर दिल ना माना दोनो मै अटकी थी जान झूटा है सारा शहर ये जमाना अब ना करुंगा मै प्यार टुटे हैं सारे हा दिल के भरम खाई थी तुने वो झूटी थी कसमे तू शातीर दिमाग बेवफा सनम हा मेरी छमिया अरे ओ मेरी छमिया हा मेरी छमिया हा तुला थोडी पण आली ना कीव अग किती प्रेमाने बोलायचीस जीव का माझ्या प्रेमाचा केलास ग game हा मला अजून ही माहीत नाही reason का मला सोडण्याचा होता decision मला माझ्या प्रश्नाचं उत्तर तू देना Boyfriend बदलण्याचा चाललंय ना fashion डोकं करतय सन सन भन भन