Kishore Kumar Hits

Kiran Pradhan - Tula Pahata Sajana - Neha текст песни

Исполнитель: Kiran Pradhan

альбом: Romance


तुला पाहता साजना मी न राहिले माझी
तुला पाहता साजना मी न राहिले माझी
आतुरले मन कणा कणातून तुझ्याच भेटीसाठी
आतुरले मन कणा कणातून तुझ्याच भेटीसाठी
तुला पाहता साजना मी न राहिले माझी

विसरूनी गेले मी च मला रे, विसरूनी गेले जग हे
विसरूनी गेले मी च मला रे, विसरूनी गेले जग हे
मोह फुलांची माला घेऊनी वाट तुझी मी पाहे
तुला पाहता साजना मी न राहिले माझी

शब्दाविण संगीत अधुरे, अधुरी राही कहाणी
शब्दाविण संगीत अधुरे, अधुरी राही कहाणी
दोन मनांचे मिलन होता...
दोन मनांचे मिलन होता होईल प्रेम कहाणी
तुला पाहता साजना मी न राहिले माझी

तुझ्याच रे स्वर संगती, फुलेल ही स्वराली
तुझ्याच रे स्वर संगती, फुलेल ही स्वराली
स्वरा स्वरातून बहरून येईल
स्वरा स्वरातून बहरून होईल प्रीती ही निहाली
तुला पाहता साजना मी न राहिले माझी
तुला पाहता साजना मी न राहिले माझी
आतुरले मन कणा कणातूनी तुझ्याच भेटीसाठी
आतुरले मन कणा कणातूनी तुझ्याच भेटीसाठी
तुला पाहता साजना मी न राहिले माझी
तुला पाहता साजना मी न राहिले माझी

Поcмотреть все песни артиста

Другие альбомы исполнителя

Похожие исполнители