गुपचूप दुरुनी तुला पाहुनी नकळत गेलोया मी हरवूनी गुपचूप दुरुनी तुला पाहुनी नकळत गेलोया मी हरवूनी रोज तुला मी follow करतोया माझ्या मनात तू गं बसलिया रोज तुला मी follow करतोया माझ्या मनात तू गं बसलिया Mad केलंय तू तुझ्या पिरमात मी, राणी, पडलोया Mad केलंय तू तुझ्या पिरमात मी, राणी, पडलोया Mad केलंय तू तुझ्या पिरमात मी, राणी, पडलोया ♪ आरं, सोडून दे तू माझा पिच्छा मी घावणार नाही तुझ्या हाताला तुझ्यासारखे ५६ हाय मागं हे ठाऊक हाय साऱ्या गावाला ♪ आरं, सोडून दे तू माझा पिच्छा मी घावणार नाही तुझ्या हाताला तुझ्यासारखे ५६ हाय मागं हे ठाऊक हाय साऱ्या गावाला अगं, असतील लय गं मागं तुझ्या तूच होणार सून गं घरची माझ्या अगं, असतील लय गं मागं तुझ्या तूच होणार सून गं घरची माझ्या रोज तुला मी follow करतोया माझ्या मनात तू गं बसलिया Mad केलंय तू तुझ्या पिरमात मी, राणी, पडलोया Mad केलंय तू तुझ्या पिरमात मी, राणी, पडलोया ♪ तुझं प्रेम हे कळाया लागलंया तुझ्या ईश्कात मी पार बुडलिया राणी करून गो, मला ने ना घरा आपले संसाराचं सपान पडतंया असं मनात मन हे रुतलंया चल लग्नाची सुपारी फोडुया पोरा, तुझ्यात जीव हा रंगलंया माझ्या काळजात तू रं बसलंया Mad केलाय तू तुझ्या पिरमात मी, राजा, पडलिया Mad केलाय तू तुझ्या पिरमात मी, राजा, पडलिया