Hridaynath Mangeshkar - Aat Kallol Osale Ole Aabhal Sawale текст песни
Исполнитель:
Hridaynath Mangeshkar
альбом: Sail
दयाघना, दयाघना
♪
आत कल्लोळ ओसळे
ओले आभाळ सावळे
आत कल्लोळ ओसळे
ओले आभाळ सावळे
किती सृजन सोहळे
किती सृजन सोहळे
दयाघना, दयाघना, दयाघना
♪
किती सोसले मातीने
घाव जपले दिठीने
किती सोसले मातीने
घाव जपले दिठीने
घाव जपले दिठीने
न्हाऊ घाल करुणेने
न्हाऊ घाल करुणेने
दयाघना, दयाघना, दयाघना
♪
धाव मातीची आभाळी
वाट तृणाची कोवळी
धाव मातीची आभाळी
वाट तृणाची कोवळी
वाट तृणाची कोवळी
साद येऊ दे मोकळी
साद येऊ दे मोकळी
दयाघना, दयाघना, दयाघना
♪
दूत वरुणाचा धावे
गुज कुणाला सांगावे?
दूत वरुणाचा धावे
गुज कुणाला सांगावे?
गुज कुणाला सांगावे?
गंध उसवीत यावे
गंध उसवीत यावे
दयाघना, दयाघना, दयाघना
आत कल्लोळ ओसळे
ओले आभाळ सावळे
आत कल्लोळ ओसळे
ओले आभाळ सावळे
किती सृजन सोहळे
किती सृजन सोहळे
दयाघना, दयाघना, दयाघना
Поcмотреть все песни артиста
Другие альбомы исполнителя