(जंतर-मंतर)
(जंतर-मंतर)
जंतर-मंतर रातीन चंद्राची बिंदली चोरून नेली
जंतर-मंतर रातीन चंद्राची बिंदली चोरून नेली
इपरीत खेळ जरी पुनवेची वेळ
काल रानात अमावश्या झाली
जंतर-मंतर रातीन चंद्राची बिंदली चोरून नेली
इपरित खेळ जरी पुनवेची वेळ
काल रानात अमावश्या झाली
जंतर-मंतर रातीन चंद्राची बिंदली चोरून नेली
(पावलं वेंधळी झाली, वाट ही आंधळी झाली)
(इपरित खेळ जरी पुनवेची वेळ)
(काल रानात अमावश्या झाली)
जंतर-मंतर रातीन चंद्राची बिंदली चोरून नेली
♪
कडीकपारित हलत्या-डुलत्या
भीतीच्या पाकोळ्या झाल्या
पायाखाली काहीे भलत्या-सलत्या
सावल्या हलून गेल्या
कडीकपारित हलत्या-डुलत्या
भीतीच्या पाकोळ्या झाल्या
पायाखाली काहीे भलत्या-सलत्या
सावल्या हलून गेल्या
मोहाचे फुल गेले घालून भूल
काल रानात अमावश्या झाली
जंतर-मंतर रातीन चंद्राची बिंदली चोरून नेली
(पावलं वेंधळी झाली, वाटही आंधळी झाली)
(इपरित खेळ जरी पुनवेची वेळ)
(काल रानात अमावश्या झाली)
जंतर-मंतर रातीन चंद्राची बिंदली चोरून नेली
♪
(जंतर-मंतर)
(जंतर-मंतर)
उराच्या आतून हुंकारते काही
कालवा-कालवा झाला
उघड्या फळ्यानी फुत्कारते काही
गारवा जहरी झाला
उराच्या आतून हुंकारते काही
कालवा-कालवा झाला
उघड्या फळ्यानी फुत्कारते काही
गारवा जहरी झाला
दवश्याची धार झाला बोभाटा फार
काल रानात अमावश्या झाली
जंतर-मंतर रातीन चंद्राची बिंदली चोरून नेली
(पावलं वेंधळी झाली, वाटही आंधळी झाली)
(इपरित खेळ जरी पुनवेची वेळ)
(काल रानात अमावश्या झाली)
जंतर-मंतर रातीन चंद्राची बिंदली चोरून नेली
♪
टाकुनीया घाला उतला-मातला
खजिना लुटून नेला
जडावला जीव क्षिणानं भागला
रावाही उडून गेला
टाकुनीया घाला उतला-मातला
खजिना लुटून नेला
जडावला जीव क्षिणानं भागला
रावाही उडून गेला
सरला उपाय, सांगू कुणाला काय?
काल रानात अमावश्या झाली
जंतर-मंतर रातीन चंद्राची बिंदली चोरून नेली
इपरित खेळ जरी पुनवेची वेळ
काल रानात अमावश्या झाली
जंतर-मंतर रातीन चंद्राची बिंदली चोरून नेली
(हो, पावलं वेंधळी झाली, वाटही आंधळी झाली)
(पावलं वेंधळी झाली, वाटही आंधळी झाली)
(पावलं वेंधळी झाली, वाटही आंधळी झाली)
(पावलं वेंधळी झाली, वाटही आंधळी झाली)
Поcмотреть все песни артиста
Другие альбомы исполнителя