Kishore Kumar Hits

Manik Varma - Kshanbhar Ughad Nyan Deva текст песни

Исполнитель: Manik Varma

альбом: Bhaktigeet


देवा, देवा, देवा
क्षणभर उघड नयन देवा
क्षणभर उघड नयन देवा
करावया तंव मंगल पूजा
करावया तंव मंगल पूजा
देह दीप मी जाळीन माझा
देह दीप मी जाळीन माझा
भाव-भक्तीचा हा नजराणा
भाव-भक्तीचा हा नजराणा
स्वीकारून घ्यावा देवा, देवा
उघड नयन देवा
क्षणभर उघड नयन देवा
धूप जाळीते मी श्वासाचा
सुगंध पसरीन मंगलतेचा
धूप जाळीते मी श्वासाचा
सुगंध पसरीन मंगलतेचा
कोमल पद हृदयावर ठेवित
प्रभू माझा यावा देवा, देवा
उघड नयन देवा
क्षणभर उघड नयन देवा
अभंग नाही, नाही ओवी
मूक जीवाने कशी रे गावी?
मूक जीवाने कशी रे गावी?
नयनांमधले अश्रू करिती
नयनांमधले अश्रू करिती
अखेरचा धावा देवा, देवा
उघड नयन देवा
क्षणभर उघड नयन देवा

Поcмотреть все песни артиста

Другие альбомы исполнителя

Похожие исполнители