पूर्ण करी आस दर्शनाची
मुकुंदा माधवा नारायणा
मुकुंदा माधवा नारायणा
रूप तुझे देवा दाखवी केशवा
रूप तुझे देवा दाखवी केशवा
मुकुंदा माधवा नारायणा
मुकुंदा माधवा नारायणा
अच्युता अनंता कृष्ण दामोदरा
अच्युता अनंता कृष्ण दामोदरा
अच्युता अनंता
अच्युता अनंता
अच्युता अनंता कृष्ण दामोदरा
गोविंदा श्रीधरा हृषीकेशा
गोविंदा श्रीधरा हृषीकेशा
गोविंदा श्रीधरा
गोविंदा श्रीधरा
गोविंदा श्रीधरा हृषीकेशा
मुकुंदा माधवा नारायणा
रूप तुझे देवा दाखवी केशवा
रूप तुझे देवा दाखवी केशवा
मुकुंदा माधवा नारायणा
मुकुंदा माधवा नारायणा
हरी जनार्दना रुक्मिणी रमणा
हरी जनार्दना रुक्मिणी रमणा
हरी जनार्दना
हरी जनार्दना
हरी जनार्दना रुक्मिणी रमणा
हरी जनार्दना रुक्मिणी रमणा
हरी जनार्दना रुक्मिणी रमणा
देवकी-नंदना वासुदेवा
देवकी-नंदना वासुदेवा
देवकी-नंदना
देवकी-नंदना
देवकी-नंदना वासुदेवा
वासुदेवा
मुकुंदा माधवा नारायणा
रूप तुझे देवा दाखवी केशवा
रूप तुझे देवा दाखवी केशवा
मुकुंदा माधवा नारायणा
मुकुंदा माधवा नारायणा
स्वामी म्हणे मज हाचि निदिध्यास
स्वामी म्हणे मज हाचि निदिध्यास
स्वामी म्हणे मज हाचि निदिध्यास
पूर्ण करी आस
पूर्ण करी आस दर्शनाची
पूर्ण करी आस दर्शनाची
मुकुंदा माधवा नारायणा
मुकुंदा माधवा नारायणा
मुकुंदा माधवा
(मुकुंदा माधवा)
मुकुंदा माधवा
(मुकुंदा माधवा)
मुकुंदा माधवा नारायणा
मुकुंदा माधवा नारायणा
(मुकुंदा माधवा)
(मुकुंदा माधवा)
Поcмотреть все песни артиста
Другие альбомы исполнителя