Kishore Kumar Hits

Vaibhav Londhe - Premachya Khuna текст песни

Исполнитель: Vaibhav Londhe

альбом: Premachya Khuna - Single


कोणाच्या ही रूपात दिसते ती आसपास
वेडेपणा की प्रेमाच्या या खुणा
असल्याची आसपास होतो नेहमी आभास
वेडेपणा की प्रेमाच्या या खुणा
वेडेपणा की प्रेमाच्या या खुणा
वेडेपणा की प्रेमाच्या या खुणा
(वेडेपणा की प्रेमाच्या या खुणा)
(वेडेपणा की प्रेमाच्या या खुणा)

Vaibhav, दिवसाची रात्र कधी होते हे कळत नाही
कळतं मला सगळं पण काहीही फळत नाही
रात्रभर जागुन तुझ्यासाठी लिहितो मी गीत
म्हणत नाही "तु प्रेम कर" पण समजुन तर घे माझी प्रीत
Trust me, baby, तुझ्यासाठी काहीही करेन
जगीन तुझ्यासाठी or तुझ्यासाठी मी मरेन
कशामध्ये ही मोजता येऊ नाही शकणार
इतकं प्रेम always तुझ्यावर मी करेन
Yes एवढं प्रेम तुझ्यावर मी करेन
Yes एवढं प्रेम तुझ्यावर मी करेन
Yes एवढं प्रेम तुझ्यावर मी करेन
पूनवेची रात असावी, तीची ही साथ असावी
लाजुन मला जराशी माझ्या मीठीत शिरावी

पूनवेची रात असावी, तीची ही साथ असावी
लाजुन मला जराशी माझ्या मीठीत शिरावी
खरेखुरे की होतो आभास हा
स्वप्न म्हणु की माझ्या या कल्पना
कोणाच्या ही रूपात दिसते ती आसपास
वेडेपणा की प्रेमाच्या या खुणा
असल्याची आसपास होतो नेहमी आभास
वेडेपणा की प्रेमाच्या या खुणा
वेडेपणा की प्रेमाच्या या खुणा
वेडेपणा की प्रेमाच्या या खुणा
(वेडेपणा की प्रेमाच्या या खुणा)
(वेडेपणा की प्रेमाच्या या खुणा)

Поcмотреть все песни артиста

Другие альбомы исполнителя

Похожие исполнители