Kishore Kumar Hits

Suresh Wadkar - Deva Majhe Man текст песни

Исполнитель: Suresh Wadkar

альбом: Top 21 Abhang Pandharinatha Panduranga


देवा माझे मन लागो तुझे चरणी
देवा माझे मन लागो तुझे चरणी
देवा माझे मन लागो तुझे चरणी
देवा माझे मन लागो तुझे चरणी
संसार व्यसनी...
संसार व्यसनी पडोनी
देवा माझे मन लागो तुझे चरणी
देवा माझे मन लागो तुझे चरणी

नाम स्मरण घडो संत समागम
नाम स्मरण...
(पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग)
नाम स्मरण घडो संत समागम
वा उगाची भ्रम नको देवा
वा उगाची भ्रम नको देवा
नको देवा, नको देवा
देवा माझे मन लागो तुझे चरणी
देवा माझे मन लागो तुझे चरणी

पायी तीर्थ यात्रा, मुखी "राम" नाम
पायी तीर्थ यात्रा, मुखी "राम" नाम
(मुखी "राम" नाम, देवा, मुखी "राम" नाम)
(मुखी "राम" नाम, देवा, मुखी "राम" नाम)
पायी तीर्थ यात्रा, मुखी "राम" नाम
हाचि माझा नेम...
हाचि माझा नेम सिद्धी नेई, सिद्धी नेई
देवा माझे मन लागो तुझे चरणी
देवा माझे मन लागो तुझे चरणी

आणिक मागणे नाही-नाही देवा
आणिक मागणे नाही-नाही देवा
(नाही-नाही देवा आता, नाही-नाही देवा)
(नाही-नाही देवा आता, नाही-नाही देवा)
आणिक मागणे नाही-नाही देवा
एका जनार्दनी सेवा...
एका जनार्दनी सेवा दृढ देई, दृढ देई
देवा माझे मन लागो तुझे चरणी
देवा माझे मन लागो तुझे चरणी
देवा माझे मन...
देवा माझे मन...
देवा माझे मन...
देवा माझे मन लागो तुझे चरणी
...लागो तुझे चरणी
देवा माझे मन लागो तुझे चरणी
देवा माझे मन लागो तुझे चरणी
(जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल)
(जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल)
(जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल)
(जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल)
(जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल)
(जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल)
(जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल)
(जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल)
(जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल)
(जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल...)

Поcмотреть все песни артиста

Другие альбомы исполнителя

Похожие исполнители