ए, कृष्णा
कशाला मारतोस खडा?
काय करावं, किती जपावं फुटलं माझा घडा
काय करावं, किती जपावं फुटलं माझा घडा
कान्हा गं बाई, हळूच मारतोय खडा
कृष्णा गं बाई, हळूच मारतोय खडा
(कान्हा गं बाई, हळूच मारतोय खडा)
(कृष्णा गं बाई, हळूच मारतोय खडा)
काय करावं, किती जपावं फुटलं माझा घडा
काय करावं, किती जपावं फुटलं माझा घडा
कान्हा गं बाई, हळूच मारतोय खडा
कृष्णा गं बाई, हळूच मारतोय खडा
(कान्हा गं बाई, हळूच मारतोय खडा)
(कृष्णा गं बाई, हळूच मारतोय खडा)
♪
दह्या-दुधाचा बाई, माठ शिरावर
अडवितो आम्हा यमुने तीरावर
दह्या-दुधाचा बाई, माठ शिरावर
अडवितो आम्हा यमुने तीरावर
खोड काढतो, वेण्या ओढतो, उरात होई धडधडा
खोड काढतो, वेण्या ओढतो, उरात होई धडधडा
कान्हा गं बाई, हळूच मारतोय खडा
कृष्णा गं बाई, हळूच मारतोय खडा
(कान्हा गं बाई, हळूच मारतोय खडा)
(कृष्णा गं बाई, हळूच मारतोय खडा)
♪
कितींदा सांगितले नंद मामाजीला
विनविले किती आई यशोदेला
बघाना, कितींदा सांगितले नंद मामाजीला
विनविले किती आई यशोदेला
पदर पाडितो, हात मोडितो, पिचकवतो हा चुडा
पदर पाडितो, हात मोडितो, पिचकवतो हा चुडा
कान्हा गं बाई, हळूच मारतोय खडा
कृष्णा गं बाई, हळूच मारतोय खडा
(कान्हा गं बाई, हळूच मारतोय खडा)
(कृष्णा गं बाई, हळूच मारतोय खडा)
♪
एका जनार्दनी किती सांगावे
पूर्ण कृपेचे गं दान मागावे
एका जनार्दनी किती सांगावे
पूर्ण कृपेचे गं दान मागावे
लोण्यासाठी लागे पाठी, पेंद्या बोलतो गडा
लोण्यासाठी लागे पाठी, पेंद्या बोलतो गडा
कान्हा गं बाई, हळूच मारतोय खडा
कृष्णा गं बाई, हळूच मारतोय खडा
(कान्हा गं बाई, हळूच मारतोय खडा)
(कृष्णा गं बाई, हळूच मारतोय खडा)
काय करावं, किती जपावं फुटलं माझा घडा
काय करावं, किती जपावं फुटलं माझा घडा
कान्हा गं बाई, हळूच मारतोय खडा
कृष्णा गं बाई, हळूच मारतोय खडा
(कान्हा गं बाई, हळूच मारतोय खडा)
(कृष्णा गं बाई, हळूच मारतोय खडा)
(कान्हा गं बाई, हळूच मारतोय खडा)
(कृष्णा गं बाई, हळूच मारतोय खडा)
Поcмотреть все песни артиста