जय-जय राम कृष्ण हरि (जय-जय राम कृष्ण हरि) जय-जय राम कृष्ण हरि (जय-जय राम कृष्ण हरि) जय-जय राम कृष्ण हरि (जय-जय राम कृष्ण हरि) जय-जय राम कृष्ण हरि (जय-जय राम कृष्ण हरि) जय-जय राम कृष्ण हरि (जय-जय राम कृष्ण हरि) जय-जय राम कृष्ण हरि (जय-जय राम कृष्ण हरि) जय-जय राम कृष्ण हरि (जय-जय राम कृष्ण हरि) (जय-जय राम कृष्ण हरि) रूप पाहता लोचनी सुख झाले, ओ, साजणी रूप पाहता लोचनी सुख झाले, ओ, साजणी (रूप पाहता लोचनी) (सुख झाले, ओ, साजणी) (रूप पाहता लोचनी) (सुख झाले, ओ, साजणी) तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा (तोहा विठ्ठल बरवा) (तोहा माधव बरवा) (तोहा विठ्ठल बरवा) (तोहा माधव बरवा) बहुता सुक्रुताची जोडी म्हणुनि विठ्ठलिया बडी बहुता सुक्रुताची जोडी म्हणुनि विठ्ठलिया बडी सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवि वर सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवि वर रूप पाहता लोचनी सुख झाले, ओ, साजणी सुख झाले, ओ, साजणी सुख झाले, ओ, साजणी (रूप पाहता लोचनी) (सुख झाले, ओ, साजणी) (रूप पाहता लोचनी) (सुख झाले, ओ, साजणी)