(जय, जय विठ्ठल, विठ्ठल हरी)
(जय, जय विठ्ठल, विठ्ठल हरी)
(जय, जय विठ्ठल, विठ्ठल हरी)
(जय, जय विठ्ठल, विठ्ठल हरी)
हे, चल जाऊ आषाढवारी
चल पाहू ती पंढरी चंद्रभागा तीरावरी
जय, जय विठ्ठल, विठ्ठल हरी
हे पावन पंढरपूर संताचे माहेरघर
देव माझा विटेवर ठेविले कर त्याने कटेवर
जय, जय विठ्ठल हरी गर्जून गेली ही पंढरी
ज्ञानेश्वर माऊली, सोपान मुक्ताई
एकनाथ, नामदेव भजन करी
हे, चल जाऊ आषाढवारी, चल पाहू ती पंढरी
पंढरीची वाट धरा, पाडुरंगा नित्य स्मरा
सुख देई संसारा
पंढरीची वाट धरा, पाडुरंगा नित्य स्मरा
सुख देई संसारा
जय, जय विठ्ठल हरी गर्जून गेली ही पंढरी
ज्ञानेश्वर माऊली, सोपान मुक्ताई
एकनाथ, नामदेव भजन करी
हे, चल जाऊ आषाढवारी, चल पाहू ती पंढरी
त्याच्यापाई चित्त धरी बाप रखुमाई देवीवरी
सर्व सुखाच्या घरी
त्याच्यापाई चित्त धरी बाप रखुमाई देवीवरी
सर्व सुखाच्या घरी
जय, जय विठ्ठल हरी गर्जून गेली ही पंढरी
ज्ञानेश्वर माऊली, सोपान मुक्ताई
एकनाथ, नामदेव भजन करी
हे, चल जाऊ आषाढवारी, चल पाहू ती पंढरी
संत भार पंढरीत कीर्तनाच्या गजरात
रंग भरे भजनात
संत भार पंढरीत कीर्तनाच्या गजरात
रंग भरे भजनात
जय, जय विठ्ठल हरी गर्जून गेली ही पंढरी
ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम सावली
पुंडलिक वरदे, विठ्ठल हरी
हे, चल जाऊ आषाढवारी
चल पाहू ती पंढरी चंद्रभागा तीरावरी
जय, जय विठ्ठल, विठ्ठल हरी
हे पावन पंढरपूर संताचे माहेरघर
देव माझा विटेवर ठेविले कर त्याने कटेवर
जय, जय विठ्ठल हरी गर्जून गेली ही पंढरी
ज्ञानेश्वर माऊली, सोपान मुक्ताई
एकनाथ, नामदेव भजन करी
हे, चल जाऊ आषाढवारी, चल पाहू ती पंढरी
(जय, जय विठ्ठल, विठ्ठल हरी)
(जय, जय विठ्ठल, विठ्ठल हरी)
(जय, जय विठ्ठल, विठ्ठल हरी)
(जय, जय विठ्ठल, विठ्ठल हरी)
(जय, जय विठ्ठल, विठ्ठल हरी)
(जय, जय विठ्ठल, विठ्ठल हरी)
(जय, जय विठ्ठल, विठ्ठल हरी)
(जय, जय विठ्ठल, विठ्ठल हरी)
(जय, जय विठ्ठल, विठ्ठल हरी)
(जय, जय विठ्ठल, विठ्ठल हरी)
(जय, जय विठ्ठल, विठ्ठल हरी)
Поcмотреть все песни артиста