मंदिरी ती (मंदिरी ती) आई माझी दिसं (आई माझी दिसं) गे, आई (गे, आई, गे, आई) जशी दुधावर साय, तशी आहे माझी माय जशी दुधावर साय, तशी आहे माझी माय (जशी दुधावर साय, तशी आहे माझी माय) (जशी दुधावर साय, तशी आहे माझी माय) दिवस असे की रात असे (दिवस असे की रात असे) सदांकदा ही साथ असे (सदांकदा ही साथ असे) वासराच्या संगे जशी हो गाय जशी दुधावर साय, तशी आहे माझी माय जशी दुधावर साय, तशी आहे माझी माय (जशी दुधावर साय, तशी आहे माझी माय) (जशी दुधावर साय, तशी आहे माझी माय)