बया, बया, बया, बया, बया, सरपंच
व्हंय ह्यो घे दागिना १०० नंबरी सोन्याचा
कसा चम-चम चमकतोय बघ
♪
चम-चम-चम, चम-चम-चम-चम
चम-चम-चम, चम-चम-चम-चम
(चम-चम-चम, चम-चम-चम-चम)
(चम-चम-चम, चम-चम-चम-चम)
चम-चम-चम-चम ह्यो दागिना
चम-चम-चम-चम ह्यो दागिना
असले दागिनं देऊ नका
पदराच्या आड सोन्याचं झाड
खजिना लपलाय बघा
(चम-चम-चम-चम ह्यो दागिना)
(चम-चम-चम-चम ह्यो दागिना)
(असले दागिनं देऊ नका)
(पदराच्या आड सोन्याचं झाड)
(खजिना लपलाय बघा)
ह्यो खजिना लपलाय बघा
(चम-चम-चम-चम)
♪
अंगावर फुललंय केवडाचं रान
चांदावानी मुखडा ह्यो गोरा-गोरा पान
अंगावर फुललंय केवडाचं रान
चांदावानी मुखडा ह्यो गोरा-गोरा पान
Hey, तिरक्या भिवया, तिरकी कमान
टपोऱ्या डोळ्यात नजरेचं बाण
दम-दम-दम जरा दमानं घ्या
इश्काचं गुलाबी होमानं घ्या
कागदी घोडं हे नाचवू नका
(पदराच्या आड सोन्याचं झाड)
(खजिना लपलाय बघा)
आता खजिना लपलाय बघा
(चम-चम-चम-चम)
♪
थुईथुई फिरते मी रिंगणात
जसं काही पाखरू गगनात
(गगनात, बाई गगनात)
अहो, उभी मी ज्वानीच्या अंगणात
रायाच्या अर्ध्या मी वचनात
छुम-छुम-छुम घुंगरं बोलत्यात काय?
रिकाम टेकडं बसायचं न्हाय
आता सर्रळ धरला निगाह
(पदराच्या आड सोन्याचं झाड)
(खजिना लपलाय बघा)
पाहूणं, खजिना लपलाय बघा
(चम-चम-चम-चम)
♪
रात आली भारीच रंगात
आज माझ्या आलंया अंगात
रात आली भारीच रंगात
आज माझ्या आलंया अंगात
कुणी न्हाई तिसरं दोघात
नवसानं मिळाला एकांत
घम-घम-घम-घम सुटलाय वास
दोन्ही हातांचा टाकुन फास
आता दोघं बी घालू पिंगा
पदराच्या आड सोन्याचं झाड
खजिना लपलाय बघा
ह्यो खजिना लपलाय बघा
आता खजिना लपलाय बघा
पाहुणं, खजिना लपलाय बघा
ह्यो-ह्यो खजिना लपलाय बघा
Поcмотреть все песни артиста
Другие альбомы исполнителя