Kishore Kumar Hits

Shivanand Patil - Nesale Ga Bai Chandrakala текст песни

Исполнитель: Shivanand Patil

альбом: Santache Sangati, Vol. 3


नेसले गं बाई चंद्रकला ठिपक्यांची
नेसले गं बाई चंद्रकला ठिपक्यांची
बाई ठिपक्यांची, या ठिपक्यांची
तिरकी नजर माझ्या वर या सावळ्या कृष्णाची
तिरकी नजर माझ्या वर या सावळ्या कृष्णाची
तिरकी नजर माझ्या वर या सावळ्या कृष्णाची

शिळ घालून करतो गोळा सवंगडी मेळा
शिळ घालून करतो गोळा सवंगडी मेळा
प्रत्येकीला अडवा येऊन मिठी मारी आमच्या गळा
प्रत्येकीला अडवा येऊन मिठी मारी आमच्या गळा
शर्त झाली बाई याच्या निर्लज पानाची
शर्त झाली बाई याच्या निर्लज पानाची
तिरकी नजर माझ्या वर या सावळ्या कृष्णाची
तिरकी नजर माझ्या वर या सावळ्या कृष्णाची
तिरकी नजर माझ्या वर या सावळ्या कृष्णाची

बुडविता घागर उभं पाठो-पाठ
बुडविता घागर उभं पाठो-पाठ
उभं पाठो-पाठ बाई नंदाचं पोरट
उभं पाठो-पाठ बाई नंदाचं पोरट
सोड कृष्णा पदर माझा नार मी परक्याची
सोड कृष्णा पदर माझा नार मी परक्याची
तिरकी नजर माझ्या वर या सावळ्या कृष्णाची
तिरकी नजर माझ्या वर या सावळ्या कृष्णाची
तिरकी नजर माझ्या वर या सावळ्या कृष्णाची

एका जनार्दनी गवळण हसली
एका जनार्दनी, हा... आ...
एका जनार्दनी गवळण हसली
हरी चरणावरी मिठी घातली
हरी चरणावरी मिठी घातली
फिटली रे देवा शंका माझ्या मनीची
फिटली रे देवा शंका माझ्या मनीची
तिरकी नजर माझ्या वर या सावळ्या कृष्णाची
तिरकी नजर माझ्या वर या सावळ्या कृष्णाची
तिरकी नजर माझ्या वर या सावळ्या कृष्णाची
नेसले गं बाई चंद्रकला ठिपक्यांची
नेसले गं बाई चंद्रकला ठिपक्यांची
बाई ठिपक्यांची, या ठिपक्यांची
तिरकी नजर माझ्या वर या सावळ्या कृष्णाची
तिरकी नजर माझ्या वर या सावळ्या कृष्णाची
तिरकी नजर माझ्या वर या सावळ्या कृष्णाची

Поcмотреть все песни артиста

Другие альбомы исполнителя

Похожие исполнители