Kishore Kumar Hits

Snehal Bhatkar - Dharila Pandharicha Chor текст песни

Исполнитель: Snehal Bhatkar

альбом: Sant Namdev


धरिला पंढरीचा चोर
धरिला पंढरीचा चोर
गळा बांधोनिया दोर
गळा बांधोनिया दोर
गळा बांधोनिया दोर
गळा बांधोनिया दोर
धरिला पंढरीचा चोर

हृदयबंदी खाना केला
हृदयबंदी खाना केला
आत विठ्ठल कोंडीला
आत विठ्ठल कोंडीला
गळा बांधोनिया दोर
गळा बांधोनिया दोर
गळा बांधोनिया दोर
धरिला पंढरीचा चोर

शब्दे केली जवा जुडी
शब्दे केली जवा जुडी
विठ्ठल पायी घातली बेडी
विठ्ठल पायी घातली बेडी
सोहम शब्दाचा मारा केला
सोहम शब्दाचा मारा केला
विठ्ठल काकुळती आला
विठ्ठल काकुळती आला
गळा बांधोनिया दोर
गळा बांधोनिया दोर
गळा बांधोनिया दोर
धरिला पंढरीचा चोर

जनी म्हणे, बा विठ्ठला
जनी म्हणे, बा विठ्ठला
"जीवे न सोडी मी तुला"
"जीवे न सोडी मी तुला"
गळा बांधोनिया दोर
गळा बांधोनिया दोर
गळा बांधोनिया दोर
धरिला पंढरीचा चोर
धरिला पंढरीचा चोर

Поcмотреть все песни артиста

Другие альбомы исполнителя

Похожие исполнители